यादीकडे परत

सर्वांसाठी

हस्तलिखिताच्या लिखाणातील मथळा

‘काही वेळा परात्पर गुरु डॉक्टरांनी हस्तलिखिताच्या लिखाणाला मथळा दिलेला असतो. त्या वेळी आपल्याला लिखाणाच्या आशयाला धरून आणखी चांगला मथळा सुचला, तर परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या मथळ्याऐवजी आपण आपला मथळा देऊ शकतो’, असे प्रमुख साधकांनी सांगितले आहे.’ (सूचना लिहिणारी –  (२२.११.२०२५))

हस्तलिखित
संदर्भ: None · 22/11/2025
नोंदवले: सुश्री दीपाली होनप, 22/11/2025
✓