सर्वांसाठी
वाढदिवसाच्या लिखाणाला शिरोभाग लिहिण्याच्या संदर्भात
यापुढे सर्व साधक-साधिका, बालसाधक आणि संत यांच्या वाढदिवसाच्या लिखाणातील शिरोभागात, मुख्य मथळ्यात आणि शुभेच्छा देतो, त्या मथळ्यात ‘त्यांचा वाढदिवस कितवा ?’, असे घालावे.
उदा.
शिरोभाग : श्रावण शुक्ल पक्ष चतुर्थी (१२.८.२०२१) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांचा ४२ वा वाढदिवस आहे.
मथळा : प्रेमळ, अभ्यासू वृत्तीचे आणि साधनेमुळे स्वतःत पालट घडवून आणणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. महेंद्र सहस्रबुद्धे (वय ४२ वर्षे)
शुभेच्छा देतो, तो मथळा : श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांना ४२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
शिरोभाग
संदर्भ:
प्रमुख साधक · 16/08/2021
नोंदवले: सौ. पल्लवी,
16/08/2021
✓