साद्यंत
General Marathi
Meaning आरंभापासून अखेरपर्यंत, सर्व तपशिलांसहित
सामरिक
General Marathi
सामायिक
General Marathi
सार्थक
General Marathi
सावली
General Marathi
सावित्री
General Marathi
साहित्य
General Marathi
साहित्यनिर्मिती
General Marathi
साहित्याच्या
General Marathi
सिंधु
General Marathi
सिंधुदुर्ग
General Marathi
सिंधू
General Marathi
Rule नदी किंवा स्त्रीचे नाव असेल तेव्हा
सिलिंडर
General Marathi
सिस्टिम्स
Uncategorized English_Marathi
सुंदोपसुंदी
General Marathi
Meaning आपसांतील तंटे - सुंद आणि उपसुंद कथेवर आधारित
सुखेनैव
General Marathi
सुनेचे
General Marathi
सुषुप्ती
Spiritual Marathi
सुहृद
Spiritual Marathi
सून
General Marathi
सूर्यताल
General Marathi
सोक्षमोक्ष
General Marathi
Meaning भिजत पडलेल्या व्यवहाराचा बरा-वाईट निकाल
निग्रह
General Marathi
प्रतिबंध
General Marathi
प्रशंसा
General Marathi
फॉस्फरस
Uncategorized English_Marathi
संस्कृतोद्भव
Spiritual Marathi
सृजनशील
General Marathi
Meaning नवीन निर्मिती करण्यासाठी लागणारी बुद्धीमत्ता, संवेदनशीलता आणि कल्पकता असलेली व्यक्ती
स्तंभन
General Marathi
स्तुती
General Marathi
स्तूप
General Marathi
Meaning बौद्धांचे मंदिर, इतर कोणाचे असल्यास स्मारक म्हणावे
स्तोत्र
General Marathi
स्त्रीरोग तज्ञ
General Marathi
स्त्रीशक्तीने
General Marathi
Meaning स्त्रियांनी मिळून
स्थलांतरित
General Marathi
स्थळकाळ
General Marathi
स्फुरद
General Marathi
स्मरणगामी
General Marathi
Meaning स्मरण केल्याक्षणी सूक्ष्मातून उपस्थित रहाणारे
स्मशान-वैराग्य
General Marathi
स्मितहास्य
General Marathi
Rule एक शब्द
स्मृतीपटल
General Marathi
स्रुक
General Marathi
Meaning ही यज्ञाच्या वेळी वापरायच्या वेगवेगळ्या लाकडी पळ्यांची नावे आहेत.
स्रुवा
General Marathi
Meaning ही यज्ञाच्या वेळी वापरायच्या वेगवेगळ्या लाकडी पळ्यांची नावे आहेत.
स्रोत
General Marathi
स्वत्व
General Marathi
स्वसंवेद्य
General Marathi
Meaning स्वतःच स्वतःला जाणणारा, स्वतःला जाणून घेण्यास समर्थ असणारे
स्वेच्छानिवृत्ती
General Marathi
स्वेच्छानुकूल
General Marathi
Meaning व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे वागणार्‍या