Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अंतर्गळ
Meaning (अर्थ): ‘पोटातील आतड्यासारख्या अवयवाचा काही भाग त्वचा आणि स्नायू यांच्या मधल्या भागात पोटाच्या स्नायूंच्या भिंतींमधून बाहेर येणे’, याला ‘अंतर्गळ’ किंवा इंग्रजीत ‘हर्निया’ म्हणतात.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):