Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): सिंधु
Meaning (अर्थ):
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण): या प्रकारे ऱ्हस्वांत लिहावा; कारण नद्या, विशेषतः प्राचीन नद्या या देवतास्वरूप आहेत. त्यामुळे त्यांना देवतांच्या नावांच्या व्याकरणाचे नियम लावावेत. अधिक माहितीसाठी या पृष्ठावरील ‘व्याकरण’ या ‘टॅब’मधील ‘शब्दांच्या अंत्य (शेवटच्या) अक्षरांच्या व्याकरणासंबंधीचे नियम’ हे प्रकरण पहावे.