Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): अकल्पित (नपुंसकलिंग) (विशेषण)
Meaning (अर्थ): अकल्पित म्हणजे ज्याची कल्पनाही केली नव्हती असे, अनपेक्षित, अकस्मात घडलेले किंवा ध्यानीमनी नसलेले.'कल्पना' न केलेला. हे विशेषण अशा घटना, विचार किंवा वस्तूंसाठी वापरले जाते, ज्यांचे पूर्वसूचना किंवा अंदाज नसतो
Synonyms (समानार्थी शब्द): अतर्क्य, एकाएकी, अचानक
Plural (बहुवचन): अकल्पित
Gender (लिंग): नपुंसकलिंग
Grammer (शब्दाची जात): विशेषण
Rule (धोरण):