Language (भाषा): English_Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): स्लीप पॅरालिसस्
Meaning (अर्थ): ‘स्लीप पॅरालिसस्’ म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला जाग येत असतांना (अर्धवट जागृतावस्थेत असतांना) तिला हालचाल करता येत नाही किंवा बोलता येत नाही. याचा कालावधी काही सेकंद किंवा काही मिनिटे एवढाच असतो.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):