Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): (blank)
Word (शब्द): जलसमाधी
Meaning (अर्थ): संसारतापापासून सुटका करून घेण्यासाठी स्वतःला पाण्यात बुडवून घेणे. ही फक्त सन्याशांना आणि तीही प्रयागच्या गंगा-यमुना यांच्या संगमांत शास्त्रविहित आहे. - शब्दरत्नाकरमधून पाहून लिहिलेला अर्थ
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):