Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अंतर्याेग
Meaning (अर्थ): बुध, शुक्र हे आपआपल्या कक्षातून परिभ्रमण करीत असता कधी ते सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतात, तेव्हा त्या बुध, शुक्राचा अंतर्याेग झाला असे म्हणतात. त्यावेळी ते आपल्या अधिक जवळ येतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):