Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अंत्यनाडी
Meaning (अर्थ): ज्योतिषशास्त्रात नाडी म्हणजे घटिका अथवा चोवीस मिनिटांचा काळ, नऊ नऊ नक्षत्राचा एकेक सत्तावीस नक्षत्रांचे तीन विभाग (आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी) कल्पिले आहेत. त्यातला शेवटचा विभाग
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):