Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अध:स्वस्तिक
Meaning (अर्थ): आकाशातील अगदी खालचा बिंदु. आपल्या पायाखालच्या दिशेसमोर पृथ्वीपलिकडे अदृश्य आकाशातील जो बिंदु असतो त्याला अध:स्वस्तिक म्हणतात.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):