Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अधिकमास
Meaning (अर्थ): चांद्रमास आणि सौरमास यामधील अंतर काढून टाकण्यासाठी दर अडीच वर्षांनी एक महिना चांद्रवर्षांत मिळवितात, तो महिना ज्या चांद्रमासात सुर्याचे राशिसंक्रमण होत नाही, तो स्पष्ट अधिकमास समजावा
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):