Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अधोमुखी नक्षत्रे
Meaning (अर्थ): मूळ, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा, भरणी, कृत्तिका या नक्षत्रांना अधोमुखी नक्षत्रे म्हणतात. विहिरी, तलावाची कामे या नक्षत्रात करावी
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):