Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अपराण्ह
Meaning (अर्थ): दिनमानाच्या चार विभागांपैकी तिसरा विभाग. दुपार, दिनमानाचे तीन विभाग केल्यावर तिसर्‍या विभागाला अपराण्ह म्हणतात. हा तिसरा विभाग पितरांचा मानला आहे. दिनमानाचे पाच भाग केल्यास चौथ्या भागाला अपराण्ह म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):