Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अमृतसिद्धियोग
Meaning (अर्थ): रविवारी हस्त, सोमवारी मृग, मंगळवारी अश्विनी, बुधवारी अनुराधा, गुरुवारी पुष्य, शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असता हा योग होतो. हा योग सर्वसिद्धीदाता आहे
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):