Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अयनांश
Meaning (अर्थ): रेवतीयोग तार्‍यापासून मेष संपातावरचे क्रांतिवृत्तावरील अंशात्मक अंतर. क्रांतिवृत्तातील कोणते तरी एक विविक्षित अचल स्थान आणि त्यापासून मागे मागे चलित होणारे अयनस्थान (अयन चलन) यांच्यामध्ये जे अंतर असते त्याला अयनांश असे म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):