Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अर्कविवाह
Meaning (अर्थ): दोन बायका मृत झाल्या असता तिसरा विवाह करावयाचा असल्यास प्रथम रुई बरोबर विवाह करावा आणि मग स्त्रीशी विवाह करावा, अन्यथा तिसरी स्त्री मृत होते किंवा विधवा होते, असे मानले जाते. रुई बरोबरच्या विवाहाला अर्कविवाह म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):