Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अभिजित
Meaning (अर्थ): २८ वे नक्षत्र. एकविसावे नक्षत्र उत्तराषाढा आणि बावीसावे नक्षत्र श्रवण यामध्ये आणखी एक नक्षत्र असते. उत्तराषाढा नक्षत्र विभागाचा चौथा चरण आणि श्रवण नक्षत्र विभागाचा १/१५ अंश भाग मिळून होणार्‍या भागाला अभिजित नक्षत्र म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):