Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अवमातिथी
Meaning (अर्थ): क्षय झालेली तिथी. एका वारी तीन तिथींना स्पर्श केला म्हणजे मधली तिथी क्षय होते. मधल्या तिथीला अवमातिथी म्हणतात. ही शुभ कार्यास वर्ज्य मानतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):