Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अष्टमदृष्टी
Meaning (अर्थ): ग्रहाची आठवी दृष्टी. सर्व ग्रह आपल्या स्थित स्थानापासून आठव्या स्थानावर त्रिपाद दृष्टीने पाहतात. फक्त मंगळ ग्रह आठव्या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):