Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अष्टोत्तरी दशा
Meaning (अर्थ): कालनिर्णयाकरिता प्रचारात असलेली एक दशापद्धत. या पद्धतीत १०८ वर्षाचा कालनिर्णय सांगितला आहे. अनुक्रमे रवि ६ वर्षे, चंद्र १५ वर्षे, मंगळ ८ वर्षे, बुध १७ वर्षे, शनी १० वर्षे, गुरु १९ वर्षे, राहु १२ वर्षे, शुक्र २१ वर्षे याप्रमाणे कालगणना सांगितली आहे. यात केतु ग्रहाचा काल नाही
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):