Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): अस्तंगत
Meaning (अर्थ): मावळलेला, अदृश्य झालेला, सूर्य सान्निध्यामुळेअदर्शन प्राप्त झाले असता, रवीने युक्त ग्रह. कोणताही ग्रह सूर्यापासून ८ अंशाचे आत असेल तर तो सूर्याच्या तेजात लुप्त किंवा अदृश्य झाला असे समजतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):