Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): आद्यनाडी
Meaning (अर्थ): २७ नक्षत्रांचे नऊ नऊ नक्षत्रांचा एकेक विभाग असे तीन विभाग कल्पिले असून त्याला आद्यनाडी, मध्यनाडी आणि अंत्यनाडी असे म्हणतात. त्यापैकी पहिला विभाग. या अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसु, उत्तरा, हस्त, ज्येष्ठा, मूळ, शततारका आणि पूर्वाभाद्रपदा ही नक्षत्रे येतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):