Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): उच्च राशी
Meaning (अर्थ): प्रत्येक राशीची जशी स्वराशी असते तशी प्रत्येक राशीची स्वत:ची उच्च राशी असते. राशीच्या उच्च राशी पुढिलप्रमाणे : रवि - मेष, चंद्र - वृषभ, मंगळ - मकर, बुध - कन्या, गुरु - कर्क, शुक्र - मीन, शनि - तुळ
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):