Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): उर्ध्वमुख नक्षत्रे
Meaning (अर्थ): जमिनीवरील बांधकामाला उपयुक्त. उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आर्द्रा, श्रवण, धनिष्ठा आणि आर्द्रा यांना उर्ध्वमुख म्हणतात. या काळी राजवाडा, गृह या संबंधीची शोभादायक कामे करावी
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):