Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): कंटकमुहूर्त
Meaning (अर्थ): इष्ट वारापासून मंगळवारापर्यंत वार मोजून येणार्‍या संख्येशी दुप्पट करावी. त्या इष्ट वारी या दुप्पटीच्या संख्येइतका मुहूर्त कंटक मुहूर्त असतो. हा शुभ कार्याला वर्ज्य मानतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):