Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): कपिलाषष्ठी
Meaning (अर्थ): भाद्रपद कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीच्या वेळी सूर्य हस्त नक्षत्रात असेल, व्यतिपात योग असेल, मंगळवार असेल, चंद्र नक्षत्र रोहिणी असेल तर त्या षष्ठीला कपिलाषष्ठी म्हणतात. महिना, तिथी, रवी नक्षत्र, चंद्र नक्षत्र, योग, वार या सहा गोष्टी जुळून येणारा दिवस, दुर्मिळ संधी
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):