Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): करण
Meaning (अर्थ): चंद्राला सूर्याच्या पुढे जाण्यास जो वेळ लागतो त्याला करण असे म्हणतात. तिथीचा अर्धा भाग १ बव, २ बालव, ३ कौलव, ४ तैतिल, ५ गर, ६ वणिज, ७ विष्टी ही चर करणे आणि शकुन, चतुष्पाद, नाग, किंस्तुघ्न ही स्थिर करणे. एका तिथीत दो करणे होतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):