Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): करिदिन
Meaning (अर्थ): १. वैशाख कृ. ३० म्हणजे भावुका अमावास्या. २. कर्क संक्रमण म्हणजे १६ जुलैच्या सुमारास. ३. मकर संक्रमण म्हणजे १४ जानेवारीच्या सुमारास. ४. फाल्गुन शुद्ध १५ म्हणजे होळी पौर्णिमा. ५. प्रेतदाहविधीचा दिवस. ६. उत्तर अयनाचा प्रारंभ दिवस. ७. दक्षिण अयनाचा प्रारंभ दिवस या सात दिवसाच्या दुसर्‍या दिवसाला, तसेच सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या पुढच्या दिवसाला करिदिन म्हणून अशुभ मानले जाते
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):