Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): कल्प
Meaning (अर्थ): ब्रह्मदेवाचा दिवस. १४ मन्वंतरे (४, २९, ४०, ८०, ००० वर्षे) आणि १५ संधिकाल (२,५९,२०,००० वर्षे) यांची बेरीज ४,३२,००,००,००० वर्षे म्हणजे एक कल्प होतो. एवढ्याच काळात १००० महायुगे होतात.
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):