Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): काहलयोग
Meaning (अर्थ): १. नवम आणि चतुर्थ या स्थानाचे स्वामी एकमेकांच्या केंद्री असून जर लग्न स्वामी बलवान असेल तर हा योग होतो. २. चतुर्थाधिपती उच्च किंवा स्वगृही असून दशमेशाने युक्त किंवा दृष्ट असेल तर काहलयोग होतो
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):