Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): काळराहु
Meaning (अर्थ): महत्त्वाच्या कार्याला राहुची अनुकूलता पहाणे. रविवारी आणि गुरुवारी राहु पूर्वेस असतो, सोमवारी आणि शुक्रवारी राहु दक्षिणेस असतो, मंगळवारी राहु पश्चिमेस असतो आणि बुधवारी आणि शनिवारी राहु उत्तरेस असतो. प्रयाणकाळी राहु पृष्ठभागी आणि डाव्या बाजूस असता कार्यसिद्धी होते आणि संमुख आणि उजव्या बाजूस असता कार्यहानी होते
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):