Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): कुहु अमावास्या
Meaning (अर्थ): सिनिवाली, दर्श आणि कुहु असे अमावास्येचे तीन प्रकार आहेत, त्यातील एक प्रकार. कृष्ण चतुर्दशीने युक्त अशा अमावास्या तिथीच्या शेवटच्या दोन प्रहरांना कुहु म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):