Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): कृष्णमूर्ती पद्धत
Meaning (अर्थ): के. अेस. कृष्णमूर्ती यांची स्वत:ची भविष्य पद्धत. तामिळनाडू राज्यातील थिरुवयरू या गावी १.११.१९०८ या साली जन्म, ४० वर्षे प्राचीन आणि पाश्चात्य ज्योतिष ग्रंथाचा अभ्यास करून त्यातील उणिवा लक्षात घेऊन स्वत:ची अशी कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शोधून काढली
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):