चंद्राबरोबर किंवा चंद्रापासून द्वितीय आणि द्वादशस्थानात तसेच लग्नापासून केंद्रस्थानी सूर्याव्यतिरिक्त इतर कोणताही ग्रह नसेल तर केमद्रुम योग होतो. चंद्राच्या द्वितीय आणि द्वादशस्थानी कोणताही ग्रह नसताना हा योग होतो. चंद्राशी युक्त किंवा त्याच्या चतुर्थ स्थानी केंद्री कोणताही ग्रह असता हा योग होत नाही