Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): खग्रास चंद्रग्रहण
Meaning (अर्थ): चंद्राचा पूर्ण लोप होऊन होणारे ग्रहण. चंद्र पूर्णपणे अदृश्य होणे. भूछाया चंद्राच्या तिपटी इतकी मोठी असते. ही छाया पार करण्यास चंद्राला जास्त वेळ लागतो म्हणून खग्रास चंद्रग्रहण फार वेळ असते
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):