Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): ख-स्वस्तिक
Meaning (अर्थ): आपल्या डोक्यावरील आकाशातील बिंदू. भूपृष्ठावर कोठेही सरळ ताठ उभे राहिले असता आपल्या डोक्यासमोर वर आकाशातील जो बिंदू असतो त्याला ख-स्वस्तिक म्हणतात. पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थानाच्या लोकांचे ख-स्वस्तिक आकाशातील निरनिराळ्या स्थळी येईल. आपल्या क्षितिजापासून वर जो आकाशातील अर्धा गोल दिसतो, त्याचा हा मध्यबिंदू म्हणजे आकाश गोलार्धातील अतिशय उच्च स्थान असते
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):