Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): गजछायापर्व
Meaning (अर्थ): भाद्रपद कृष्ण अमावास्या. सूर्य हस्त नक्षत्रात असता अमावास्या आली आणि त्या दिवशी चंद्रही हस्त नक्षत्रात असेल तर त्याला गजछायापर्व म्हणतात. या पर्वकालात स्नान, दान, श्राद्ध करणे विशेष पुण्यकारक आहे
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):