Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): गुरु बल
Meaning (अर्थ): गुरु ग्रहाची अनुकूलता. चंद्र राशीपासून चलित गुरु २, ५, ७, ९, ११ असता गुरु बल समजावे. हे उपनयनाच्या वेळी पहावे लागते
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):