Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): गोरज मुहुर्त
Meaning (अर्थ): सुर्यास्तापूर्वी ३० पळे आणि नंतर ३० पळे याच्या मधला काळ. ही घटिका लग्नाला फार मंगलदायक समजतात. सायंकाळी सुर्यबिंब अर्धे क्षितिजाखाली जाण्यापूर्वी १५ पळे आणि पुढिल १५ पळे मिळून जी अर्धी घटिका त्याला गोरज मुहूर्त म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):