Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): ग्रहांची क्रीडास्थाने
Meaning (अर्थ): रवि - देऊख (देवधर), चंद्र - जलाशयाचे तीर, मंगळ - अग्नी, बुध - क्रीडाभवन, गुरु - भांडागार, शुक्र - शयनागार, शनि - उकिरडा, राहु - गावाची वेस, केतू - कोपरा किंवा स्मशान
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):