Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): ग्रहांचे गुण
Meaning (अर्थ): १. रवि, चंद्र, गुरु - सत्त्व गुणी, बुध, शुक - रजोगुणी आणि मंगळ, गुरु, शनि, राहु, केतु हे तमोगुणी आहेत. २. वधूवरांच्या जन्मराशीवरून गुण पहातात. उभयंताच्या जन्मराशींचे स्वामी एकच असतील तर किंवा मित्र असतील तर ५ गुण. मित्रसम असतील तर ४ गुण. फक्त सम असतील तर ३ गुण. मित्र-शत्रू असतील तर १ गुण, एकमेकांचे समशत्रू असतील तर अर्धा गुण आणि फक्त शत्रू असता ० गुण मिळते
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):