Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): ग्रहांचे फलकारकत्व
Meaning (अर्थ): रवि - पितृकारक, चंद्र - मातृकारक, मंगळ - भातृकारक, बुध - बुद्धी आणि वाणी यांचा कारक, गुरु - संतती, बुद्धी, धर्मज्ञान यांच कारक, शुक्र - स्त्री कारक, शनि - मृत्यू आणि दारिद्र्य याचा कारक, राहु आणि केतु - पीडाकारक
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):