Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): ग्रहांचे मित्र ग्रह
Meaning (अर्थ): ग्रहांचे आपआपसातील मित्रत्त्वाचे संबध. सूर्याचे मित्र - चंद्र, मंगळ, गुरु. चंद्राचे - रवि आणि बुध. मंगळाचे - रवि, चंद्र, गुरु. बुधाचे - रवि, शुक्र आणि राहु. गुरुचे - रवि, चंद्र, मंगळ. शुक्राचे - बुध, शनि, राहु. शनिचे बुध, शुक्र आणि राहु.राहुचे बुध, शुक्र आणि शनि, केतुचे राहुप्रमाणे
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):