Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): ग्रहांचे शत्रु ग्रह
Meaning (अर्थ): ग्रहांचे आपआपसातील शत्रुत्वाचे संबंध. सूर्याचे शत्रू - शुक्र, शनि, राहु. चंद्राचा - राहु. मंगळाचे राहु, बुध. बुधाचा - चंद्र. गुरुचे - बुध, शुक्र. शुक्राचे - रवि, चंद्र. शनीचे - रवी, चंद्र, मंगळ. राहुचे - रवी, चंद्र, मंगळ. केतुचे राहुप्रमाणे
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):