Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): घातचक्र
Meaning (अर्थ): १२ राशींना कोणकोणते मास, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण आणि चंद्र घातक असतात. हे दर्शविणारे कोष्टक. प्रवास, राजदर्शन, मुलाखतीला जातांना हे घातचक्र पहातात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):