Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): चायनिज ज्योतिष
Meaning (अर्थ): तारीख आणि साल यावरून ठरविक काळात जन्मणार्‍या व्यक्तींची बारा प्राण्यात (उंदीर, बैल, वाघ, मांजर, ड्रॅगन, साप, घोडा, बकरा, माकड, कोंबडा, कुत्रा, डुक्कर) विभागणी करून त्याप्रमाणे व्यक्तींचा स्वभाव, आपआपसातील शत्रु मित्रत्व इत्यादी पहाण्याची एक चिनी ज्योतिष पद्धती
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):