Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): चौदा रत्ने
Meaning (अर्थ): देव आणि दैत्य यांनी समुद्रमंथन करून चौदा रत्ने काढली ती - लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, कामधेनु, ऐरावत, अप्सरा, सप्तमुखीअश्व, विष, हरिधनु, शंख आणि अमृत
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):