Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): छाया
Meaning (अर्थ): दुर्बिणीतून सूर्यबिंबाकडे पाहिले असता लहान मोठे काळे डाग दिसतात. त्यापैकी काहीं डाग काही दिवसांनी दिसेनासे होतात, तर काहींचे आकार बदलतात. डागांचा मध्यभाग फार काळा दिसतो त्याला छाया असे म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):