Language (भाषा): Marathi
Core Language (मूळ भाषा): Marathi
Word (शब्द): छिद्रग्रह
Meaning (अर्थ): अष्टमेश, अष्टमात असलेला ग्रह, अष्टमावर पहाणारा ग्रह, अष्टमाच्या स्वामीने युक्त ग्रह, खरेश, ६४ व्या नवमांशाचा स्वामी आणि अष्टमेशाचा अतिशत्रु या साताना छिद्रग्रह म्हणतात
Synonyms (समानार्थी शब्द):
Plural (बहुवचन):
Gender (लिंग):
Grammer (शब्दाची जात):
Rule (धोरण):